‪🌿🌷क्षणाला क्षण अन दिवसाला दिवस जोडत आयुष्य पुढे सरकत असते…कधी तरी…कुठे तरी…केव्हा तरी असा क्षण येतो, जो अख्खं आयुष्यच बदलुन टाकतो..😊
फक्त तो क्षण ओळखता आला पाहिजे…यालाच “आयुष्य जगणे” म्हणतात…☕🌷🌿
💐🌞 *शुभ रात्री🌞 💐
💐 💐
😊😊😊😊😊😊😊😊

TopJokes.in