😥थोडक्यात पण खूपच अर्थपूर्ण 😥

पाणी आयुष्यभर झाडाला मोठं करत…
म्हणूनच कि काय पाणी लाकडाला कधीच बुडू देत नाही…!
अगदि आपल्या आई-वडीलांसारख….!!

💐🌺शुभ सकाळ🌺💐

TopJokes.in