‪🐾💐🐾 🌸💐🌸 🐾💐🐾

*माझ कस होईल ?*
*हा प्रश्न मला कधी पडत नाही कारण*
*सुर्य हा बुडताना दिसतो,*
*पण तो कधीच बुडत नाही.*
*त्याप्रमाणे उमेद,विश्वास व कष्ट*
*हे ज्याच्या जवळ आहे,*
*तो कधीच अपयशी होऊ शकत नाही.*

*धाडसी माणुस भीत नाही,*
*आणि भिणारा माणूस धाडस करत नाही.*
*जगात धाडस केल्याशिवाय*
*कोणालाच यश मिळत नाही.*

💐🌹 *शुभ रात्री* 🌹💐

FunnyTube.in