*मैत्री* च नाव काय ठेवू ?
 *’स्वप्न’* ठेवलं तर अपूर्ण राहील…
😘*’मन’* ठेवलं तर कधीतरी तुटेल,
  😘 मग विचार केला की *’श्वास’* ठेवू म्हणजे मरेपर्यंत*’सोबत’*राहील..
        🌼🌼 Good night 🌼🌼
   

TopJokes.in