Tag - marathi


‪💐 *।। प्रभातपुष्प ।।* 💐

*👉जर तुमचे विचार श्रेष्ठ आणि शुद्ध असतील , तर तुमचे ह्रदय हे देखील कोणत्याही मंदिरापेक्षा कमी नाही !!!*
*👉जो पर्यंत तुम्ही “फायदेशीर” आहात*
*तो* *पर्यंत तुम्हांला सगळे “चांगले” म्हणतील*..,
*ज्या दिवशी तुमच्याकडून* *”फायदा” बंद* *होईल* *तेव्हापासून “बदनामी” सुरू होईन*..!!
*👉माणुस मनापर्यंत पोहोचला….तरच नातं निर्माण होतं…*
*नाहीतर ती फक्त ओळखच ठरते…*
🌞 *शुभ सकाळ* 🌞‪🙏💐🙏💐🙏💐🙏💐

*मैत्रीत शिकावं, शिकवावं.*
*एकमेकांना समजावून घ्यावं.*

*खुल्या मनानं कौतुक करावं,*
*चुकीचे होत असेल तर*
*तेही मोकळेपणानं सांगावं.*

*खरे तर मैत्रीत कोणतेही*
*कुंपण नसावं, मात्र आदरयुक्त*
*मर्यादांचं एक मोकळं अंगण असावं.*

*मैत्री म्हणजे परस्पर आपुलकीचं,*
*जिव्हाळ्याचं, विश्वासाचं एक*
*संजीवन नातं असावं..!*

🌻 *शुभ दिवस 🌻
‪*💖माणसाला जिंकायचे ते केवळ*
*आपुलकीने,*
*कारण वेळ पैसा सत्ता आणि*
*शरीर एखादे वेळेस साथ देणार*
*नाही ,*
*पण माणुसकी प्रेमळ स्वभाव*
*आणि आत्मविश्वास कधीही*
*तुम्हाला एकटे पडू देणार नाही…*💖

💐 *शुभ सकाळ*💐🙏🙏*श्रीदेवीच्या दुःखातून बाहेर आला असाल तर आणखी एक दुःखद बातमी आहे😟*
*करीनाचा मुलगा तैमुर ला दात येत असल्याने त्याला जबर हगवण लागलेय*😔😷Explore Funny Jokes

*मैत्री* च नाव काय ठेवू ?
 *’स्वप्न’* ठेवलं तर अपूर्ण राहील…
😘*’मन’* ठेवलं तर कधीतरी तुटेल,
  😘 मग विचार केला की *’श्वास’* ठेवू म्हणजे मरेपर्यंत*’सोबत’*राहील..
        🌼🌼 Good night 🌼🌼
   Explore Good Night SMS

*ठेच‬ लागता माझ्या ‪पायी‬,*
*वेदना होती तिच्या ‪ह्रदयी‬,*
*तेहतीस कोटी देवांमध्ये,*
*श्रेष्ठ मला माझी “‪आई‬”……।*

*😘 शुभ सकाळ 😘*

*👑 भुषण माळी BM 👑*Explore Good Night SMS

🎭​

*तुम्ही कोणासाठी कितीही केले, तरी ते कोठेतरी कमी पडतच*
*जगातल कटु सत्य हे आहे की “नाती” जपणाराच नेहमी सर्वांपासुन दुरावला जातो​..*

*शुभ रात्री*Explore Good Night SMS

जन्म आणि मृत्यू तर देवाच्या हातात आहे…

माणसाच्या हातात काय आहे?
.
.
.
*मोबाईल* दुसरे काय असणार?😂😂😂Explore Funny Jokes

🌲Good night 🌲
🍃🍃🍃🍃🍃🍃🍃
*🙏🌹 छान विचार🌹🙏*
📩📩📩📩📩📩📩📩📩📩📩
*ना कुणाशी स्पर्धा असावी* *ना कुणाचा द्वेष असावा,*
*ना कुणाच्या पुढे*
*जाण्याची आकांक्षा असावी,ना कुणाला कमी* *लेखण्याची गुर्मी असावी,*
*फक्त स्वतःला सिद्ध करण्याची*
*जिद्द असावी…!!*🌿

🌹🌞 *शुभ रात्री * 🌞🌹
📩📩📩📩📩📩📩📩📩📩Explore Good Night SMS