NEW : FullScreen Status | Latest Songs | 😂 Funny Videos | ❤ Love Status Videos| 🤣 GIF VIDEOS | 🖼 Images | 😅 JOKES | WhatsappGroups | Whatsapp Me +91 999 860 6828


Tag - marathi

Marathi SMS

आपला कोणी

आपला कोणी प्रियकर अथवा प्रेयसी असणे म्हणजेच प्रेम नसते रोज रोज आय लव्ह यु म्हणणे म्हणजेच प्रेम नसते तर आपल्या आयुष्यात कोणी तरी अशी व्यक्ती असणे ज्याच्यावर / जिच्यावर आपला इतका विश्वास असणे कि तुम्ही त्यांना किती हि दूर केलेत.. त्यांचे मन किती हि दुखावलेत… तरी देखील ते तुमची साथ सोडणार नाहीत… ते केवळ तुमचेच होते.. तुमचेच आहेत. आणि तुमचेच राहतील. हाच एक विश्वास ज्या व्यक्ती बद्दल वाटतो तेच आहेत तुमचे खरे सोबती. हेच खरे प्रेम आहे. हाच खरा विश्वास आहे.Marathi SMS

गोड आठवणी

गोड आठवणी आहेत तेथे हळुवार भावना आहेत.. हळुवार भावना आहेत तेथे अतुट प्रेम आहे.. आणि जिथे अतुट प्रेम आहे तेथे नक्कीच.. तू आहेस…..Marathi SMS

तुझ्या मना

तुझ्या मनापर्यंत पोहचायचयं… मग , तुझ्या नजरेतुनचं जायला हवं… पण , असं काहीतरी घडण्यासाठी… तु एकदा तरी माझ्याकडे… प्रेमाने पाहायला हवं… हे गगनातील तारे -निखळून तुझ्या ओंजळीत स्थिरावतीलही कदाचीत… पण या चांदण्या रात्रीतल्या प्रवासातं… तुही माझ्या सोबत असायला हवं…!
Marathi SMS

माणंसावर ज

माणंसावर जेवढ प्रेम कराव तेवढेच ते दुर जातात, फुलाना जास्त कवटाळल्यानंतर पाकळ्या हि गळुन जातात, ज्याना मनापासुन आपल मानल तिच आपल्याला विसरुन जातात, फुले वाळु लागले कि फुलपाखरु देखील सोडुन जातात…
Marathi SMS

शब्दातून द

शब्दातून दुःख व्यक्त करता आले असते , तर अश्रुंची गरज भासली नसती सर्व काही शब्दात सांगता आले असते तर भावनांना किंमतच उरली नसती .