Tag - marathi


‪*नेहमी छोट्या छोट्या*
*चुका सुधरायचा प्रयत्न करा,*
*कारण मनुष्याला डोंगराने नाही*
*तर छोट्या दगडानेच ठेच लागते…..*

Good NightExplore Good Night SMS

‪🌼🍃💞💞💞🍃🌼
आयुष्य कितीही
*तिखट🌶*
*गोड🍚*
*कडु🌿*
*तुरट🍪*

असले तरी 💓
माझी माणसं खुप *गोड़* आहेत 😘
🙏 *जसे तुम्ही*🙏

💞 *Good Night…*💞Explore Good Night SMS

‪*शंभर वर्ष जिवंत राहण्यासाठी,*
*शंभर वर्ष जगणं गरजेचच नाहीये,* *काहीतरी एक चांगलं काम करा कि लोक तुम्हाला हजारो वर्ष लक्षात ठेवतील,,,* 😊😊

*💐💐शुभ सकाळ*💐💐‪🎭 *पुस्तकांप्रमाणे माणसांना पण वाचायला* *शिका*👍👈
*कारण…*
*पुस्तके माहिती देतात आणि माणसं अनुभव….*👍😊

*💞शुभ सकाळ 💞*।। *” खुप सुंदर वेळेची व्याख्या “*।।

*” वेळ ” फार हळू येते जेव्हा आपण तीची उत्कंठेने वाट पहात असतो.।।*
*” वेळ ” खुप लवकर निघुन जाते जेव्हा आपल्याला उशीर होतो.।।*
*” वेळ ” अगदीच कमी असतो जेव्हा आपण खुप आनंदी असतो.।।*
*” वेळ ” जाता जात नाही जेव्हा आपल्याला वेदना होत असतात.।।*
*प्रत्येक वेळी ” वेळ ” आपल्या सोई प्रमाणे येत नाही,*
*म्हणून वेळोवेळी आनंदी रहा.।।*
🍁🍁🍁☘ *शुभ सकाळ* ☘🍂🍂🍂

🌾🍁Good Morning!!🌾🍁
🌾🍁Have a Nice Day!!🌾🍁*👉🏼 “जिथे दान देण्याची सवय असते”,*
*”तिथे संपत्तीची कमी नसते”…*
*”आणि”*
*जिथे माणुसकीची शिकवण असते”,*
*”तिथे माणसांची कमी नसते”…*
*”डोक शांत असलं की सहसा निर्णय चुकत नाहीत, व भाषा गोड असली की माणसं तुटत नाहीत”…!!!*
*💐 “सुप्रभात 💐*‪💐💐💐💐💐💐💐💐💐
🌹🌹शुभ दिपावली🌹🌹
✨पहिला दिवा लागेल दारी,
🌟सुखाचा किरण येईल घरी,
✨पुर्ण होवोत तुमच्या सर्व इच्छा,
🌟तुम्हा सर्वांना दिवाळीच्या हार्दिक शुभेच्छा!

✨स्नेहाचा सुगंध दरवळला,
🌟आनंदाचा सण आला.
✨विनंती आमची परमेश्वराला,
🌟सौख्य, समृध्दी लाभो तुम्हाला.
✨दिवाळीच्या हार्दिक शुभेच्छा!
🌹🌹शुभ दिपावली🌹🌹
💐💐💐💐💐💐💐💐💐Explore Festival SMS

‪*”तुम्हास व तुमच्या परिवारास दिपावलीच्या मनपूर्वक हार्दीक शुभेच्छा”….* ⛳💥💥💥

*wish you*
*”HAPPY DIWALI”*Explore Festival SMS