Play It Now

गुरुजीः बंड्या तु शाळेत कशाला येतोस....? . . . . . . . बंड्याः विद्यासाठी गुरुजी.. . . . . . . . गुरुजीः मग तु वर्गात का झोपला होतास..... . . . . . . . . बंड्याः काय गुरुजी एकदम सोपं आहे अहो आज विद्या आली नाही म्हणुन झोपलो होतो गुरुजी......
TopJokes.in