Play It Now

आज्जी (लहान बाळाला) : झोप'डिप्लोमा'.....­झोप.....     शेजारी बसलेली बाई आज्जी ला विचारते :आहो तुम्ही या बाळाला 'डिप्लोमा'का म्हणत आहात???     ...आज्जी : माझी मुलगी मुंबई ला 'डिप्लोमा करायला गेली होती......आणि हे घेऊन आली😜😜😜😜
TopJokes.in