Play It Now

प्रेम काय असत हे माहीत नव्हत प्रेमात कस पडतात ते माहीत नव्हत प्रेम हा मुळात आपला विषयच नव्हता मग त्यात पास होण्याचा प्रश्नच येत नव्हता.. तिच्या अबोल हसण्याला मी काय नाव देऊ डोळ्यातल्या भावनांना कसे जाणून घेऊ तिच्यवर खरेच प्रेम केले हे तिला पटवून कसे देऊ… (¯`v´¯) `•.¸.•´ ... ¸.•°”˜˜”°• Like✔ . `?´ ¸.•°”˜˜”°•. Tag ✔ ... ¸.•°”˜˜”°•. Share ✔
TopJokes.in