Play It Now

एक गर्भारशी (प्रेगनंट)बाई पुरुष डॉक्टर कडे जाते. . . डॉक्टर : काय बाई कितवा महिना? . . बाई (लाजून) : इश्य...!!! आठवा. . . . . . . डॉक्टर (आणखी लाजून) : अहो मी कसा आठवू? तुम्हीच आठवा..!
TopJokes.in