Play It Now

वेदना फक्त ह्रृदयाचा आधार घेऊन सामावल्या असत्या तर कदाचीत कधी ङोळेभरून येण्याची वेळ आलीच नसती शब्दांचा आधार घेऊन जर दूखःव्यक्त करता आले असते तर कदाचीत कधी "अश्रूंची" गरज भासलीच नसती. आणि सर्वच काही शब्दात सांगता आले असते तर भावनांना किँमत कधी उरलीच नसती...
TopJokes.in