Play It Now

जेव्हा तुझ्या अंगाला लग्नाची हळद लागेल... तेव्हा मला शेवटचं उटणं लागेल... जेव्हा तुझ्या अंगावर अक्षता पडतील... तेव्हा माझ्या अंगावर शेवटची फुले पडतील... जेव्हा तुझा हात दुस-याच्या हातात असेल... तेव्हा मी चार जणानांच्या खांद्यावर असेल... जेव्हा तुझ्या लग्नाच्या पुणवेची…रात्र असेल... तेव्हा शमशानात माझ्या अंगाची राख असेल...
TopJokes.in