Play It Now

संता : काय खात आहेस ? बंता : अकलेचे औषध. तू पण घे 10 रुपयांतमिळते. खाल्ल्यानंतर संता : अरे हा तर गुळ आहे. ↓ ↓ ↓ ↓ ↓ ↓ ↓ ↓ बंता : बघ ! आली की नाही अक्कल.
TopJokes.in