Play It Now

​😂दिवसाला सूर्याची साथ आहे,  वाह..वाह..  रात्री ला चंद्राची साथ आहे..  वाह..वाह..  समुद्राला लाटांची साथ आहे,  वाह..वाह.. . . . . .  पाणी उकळून प्या सगळी कडे, ‘जुलाबाची’ साथ आहे.......😝😝😝
TopJokes.in