Play It Now

​एक मुलगी तिची बंद पडलेली अॅक्टीव्हा घेउन गेरेज मधे जाते . गाडी चेक केल्यावर मॅकेनिक : मॅडम , बॅटरी बदलावी लागेल मुलगी : ठीक आहे मेकॅनिक : exide ची बसवू का ? मुलगी : (बराच विचार केल्यावर ) नको .. दोन्ही साइड ची बसवा. ...😂😂😂
TopJokes.in