Play It Now

आयुष्यात वाईट केंव्हा वाटतं?? जेंव्हा मुलगा 20 च पेट्रोल टाकत असतो गाडीत आणि शेजारी एखादी मुलगी येऊन थांबलेली असते पेट्रोल टाकायला.., तेंव्हा हरामखोर, तो पेट्रोल वाला, . . . , मुद्दाम दोनदा विचारतो "कितीच टाकायचं?? " 😂😂😂😂😂😂😂😁😁😁
TopJokes.in