Play It Now

गुरुजी : "मी उपाशी आहे" या वाक्यात कोणता काळ आहे? . . . . . . बंड्या : या वाक्यात दुष्काळ आहे . . . . कपडे फाटे पर्यंत हानला बंड्याला.. 😝😝😝😂😂😂
TopJokes.in