Play It Now

‪http://sharechat.co/post/xp6Gmr ☘☘☘☘☘☘☘☘☘ ...अंधारासारख्या संकटाला... ...दोष देत बसण्याऐवजी... ...एक ज्योत पेटवण्याचे धाडस दाखवले... ...तरच अंधार दूर होईल... ...आपल्या नशीबापेक्षा... ...कर्तृत्वावर जास्त विश्वास असावा... ...कारण उद्या येणारी वेळ... ...आपल्या नशीबामुळे नाही... ...तर कर्तृत्वामुळे येते... 💥💥 शुभ रात्री 💥💥 ☘☘☘☘☘☘☘☘☘
TopJokes.in