Play It Now

‪🌿🌷क्षणाला क्षण अन दिवसाला दिवस जोडत आयुष्य पुढे सरकत असते...कधी तरी...कुठे तरी...केव्हा तरी असा क्षण येतो, जो अख्खं आयुष्यच बदलुन टाकतो..😊 फक्त तो क्षण ओळखता आला पाहिजे...यालाच "आयुष्य जगणे" म्हणतात...☕🌷🌿 💐🌞 शुभ रात्री🌞 💐 💐 💐 😊😊😊😊😊😊😊😊
TopJokes.in