Play It Now

एखादयाजवळ आपल्या अश्या आठवणी ठेवून जा.., कि नंतर त्यांच्या जवळ आपला विषय जरी निघाला तर त्यांच्या ओठांवर थोडस हसू आणि डोळ्यात थोडस पाणी नक्कीच आलं पाहिजे..! पैशाने गरीब असलात तरी चालेल पण मनाने श्रीमंत रहा 🌺🌺 शुभ रात्री 🌺🌺
TopJokes.in