Play It Now

‪तुटलेली फुले, "सुगंध" देऊन जातात...🌹 गेलेले क्षण, "आठवण" देऊन जातात...💧💧 प्रत्येकांचे "अंदाज" वेग-वेगळे असतात... म्हणुन काही माणसं "क्षणंभर", तर काही "आयुष्यभर" लक्ष्यात राहतात...!!! 🌷शुभ रात्री🌷
TopJokes.in