Play It Now

‪​मुलगा असो किंवा मुलगी​ घरी आल्यानंतर त्याचा तोंडून एकच प्रश्न नीघणार ?? ​" आई " कुठे आहे..?​ आई कडे काही काम नसते पण,, ​आईला बघुन​ मनाला मिळालेली शांतता वेगळीच असते... 😊😊 शुभ रात्री 😊😊 ...🙏🏻
TopJokes.in