Play It Now

कधी कधी जीवनात इतके बेधुंद व्हावे लागते, दुःखाचे काटे टोचुनही खळखळून हसावे लागते, जीवन यालाच म्हणायचे असते, दुःख असूनही दाखवायचे नसते, मात्र पाण्याने भरलेल्या डोळ्यांना पुसत आणखी हसायचे असते… 🙏 शुभ रात्री 🙏
TopJokes.in