Play It Now

आई- बंड्या आज काय शिकवले शाळेत..?? बंड्या - लिहायला शिकवले... आई- अरे वा छान! काय लिहले... बंड्या - काय माहीत? अजून वाचायला नाही शिकवले.... 😂😂😂😆😆😆😝😝😝
TopJokes.in