Play It Now

‪💐💐💐💐💐💐💐💐💐 🌹🌹शुभ दिपावली🌹🌹 ✨पहिला दिवा लागेल दारी, 🌟सुखाचा किरण येईल घरी, ✨पुर्ण होवोत तुमच्या सर्व इच्छा, 🌟तुम्हा सर्वांना दिवाळीच्या हार्दिक शुभेच्छा! ✨स्नेहाचा सुगंध दरवळला, 🌟आनंदाचा सण आला. ✨विनंती आमची परमेश्वराला, 🌟सौख्य, समृध्दी लाभो तुम्हाला. ✨दिवाळीच्या हार्दिक शुभेच्छा! 🌹🌹शुभ दिपावली🌹🌹 💐💐💐💐💐💐💐💐💐
TopJokes.in