Play It Now

🌲Good night 🌲 🍃🍃🍃🍃🍃🍃🍃 🙏🌹 छान विचार🌹🙏 📩📩📩📩📩📩📩📩📩📩📩 ना कुणाशी स्पर्धा असावी ना कुणाचा द्वेष असावा, ना कुणाच्या पुढे जाण्याची आकांक्षा असावी,ना कुणाला कमी लेखण्याची गुर्मी असावी, फक्त स्वतःला सिद्ध करण्याची जिद्द असावी...!!🌿 🌹🌞 शुभ रात्री 🌞🌹 📩📩📩📩📩📩📩📩📩📩
TopJokes.in