Funny Jokes

[5/22, 10:39 PM] ‪+91

[5/22, 10:39 PM] ‪+91 95612 22986‬: माजि आपुलकी समझायला वेळ
लागेल …… 
पण जेव्हा समझेल तेव्हा वेड 👉💆
लागेल. 
लोक 👉रुप पाहतात. 
मी👉💖ह्रदय पाहतो. 
लोक👉 स्वप्न पाहतात. 
मी👉👌 सत्य पाहतो. 
फरक एवढाच आहे की, लोक जगात
मित्र 👉👦👴👨पाहतात. 
पण मी मित्रांमध्येच 👉जग
पाहतो………!!
!! शुभ रात्री!!
✿✿✿✿✿
[5/22, 10:39 PM] ‪+91 95612 22986‬: 🌷💐🌷शुभ रात्री🌷💐🌷

आकाशात एक तारा
आपला असावा…

थकलेले डोळे उघडताच
चमकून दिसावा..!!

एक छोटीशी दुनिया
आपली असावी…
तुमच्यासारखी जिवलग माणसे
तिथे नेहमी दिसावी..!!

🌷💐🌷शुभ रात्री🌷💐🌷😑😑
[5/22, 10:40 PM] ‪+91 95612 22986‬: ​मुलगा असो किंवा मुलगी​

घरी आल्यानंतर त्याचा तोंडून एकच प्रश्न नीघणार ??

​” आई ” कुठे आहे..?​

आई कडे काही काम नसते पण,, ​आईला बघुन​ मनाला मिळालेली शांतता वेगळीच असते…
😊😊 शुभ रात्री 😊😊
…🙏🏻

Funny Whatsapp Videos

Funny Whatsapp GIFs