Marathi SMS

तुळशी ची ज

तुळशी ची जागा आता Money Plant ने घेतलीय… काकी ची जागा आता Aunt ने घेतलीय… वडील जिवंतपणिचं डैड झाले, अजुन बरचं काही आहे आणि तुम्ही आत्ताचं Glad झाले….?? भाऊ Bro झाला आणि बहीण Sis… दिवसभर मुलगा CHATTING चं करतो., नाही तर रात्री झोपताना Mobile वर SETTING पण करतो…. दुध पाजणारी आई जिवंतपणीचं Mummy झाली… घरची भाकरं आता कशी आवडणार हो… ५ रु. ची Maggi आता किती Yummy झाली.

Funny Whatsapp Videos

Funny Whatsapp GIFs